Sunday, January 26, 2014

शिवाजी हिन्दू होते

ब्रिगेडी छत्रपति शिवाजी महाराजां कडून काय
शिकले :
1. ब्राम्हण द्वेष
2. हिंदू धर्म मानू नका
3. देवान वर टीका करणे
खरच महाराजांनी हे शिकवले
का महाराजांचा देवी देवतांवर विश्वास नवता तर मग
1 महाराजांनी प्रताप गाडा वर भवानी मंदिर
का बांधले .
2 गोव्याच्या सप्त कोटेश्वर चा जीर्णोद्धार
का केला .
3 निंबाळकर आणि नेताजी पालकर यांचे शुद्धीकरण
करून त्यांना पुन्हा हिंदू का केले . राजे देव धर्म मनात
होते . म्हणूनच हिंदूंचा त्यांनी उद्धार केला .
महाराजांचं नाव घेऊन संभाजी ब्रिगेड
महाराजांचा आणि मराठ्यांचा अपमान करत आहे .
एकी कडे राजे सेक्युलर होते हे बोलायचे
आणि दुसरीकडे ब्राम्हण आणि हिंदू देवान वर अश्लील
टीका करायची . जय हिंदू मराठा

3 comments:

  1. आपल्यासाठी लिंक देत आहो _
    'Anitapatil blogspot.'
    आपल्या सर्वच समस्यांची अचूक उत्तरं या ब्लॉग वर उपलब्ध आहेत .
    तरीही आपल्याला सांगू इच्छितो की शिवाजी महाराजांनी आपल्या राज्य व्यवहारात चुकून ही 'हिन्दू' हां शब्द नाही त्यांच्या २०२ पत्रा मध्ये कुठलाच प्रयोग नाही तसाच पत्रात 'राम् राम' अभिवादनात्मक असा ही उल्लेख नाही त्या एवजी 'जोहार' आहे सर्व संतानी 'जोहार'ची महती गायलि आहे .
    हिंदव स्वराज्य हे रामदास यांचे बिरुद आहे . ज्या रामदासानि शिवाजी महाराजांची महती गायलि असा समज आहे त्या रामदासा बाबत शिवाजी महाराजा नी आपल्या पत्रात 'रामदास गोसाई' असा प्रयोग करने योग्य आहे का??

    ReplyDelete
    Replies
    1. मूर्खा, शिवाजी सह शिवाजी महाराजांचे मावळे सुध्दा युध्दाच्या वेळी जी घोषणा देत ती म्हणजे,
      "हर हर महादेव"

      आता बोल, शिवाजी ने हिंदू देवतेचा उल्लेख केला नाही |

      Delete
  2. शिवाजी सह शिवाजी महाराजांचे मावळे सुध्दा युध्दाच्या वेळी जी घोषणा देत ती म्हणजे,
    "हर हर महादेव"

    ReplyDelete